< Psalmów 113 >

1 Halleluja. Chwalcie słudzy Pańscy, chwalcie imię Pańskie.
परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराच्या सेवकांनो तुम्ही त्याची स्तुती करा. परमेश्वराच्या नावाची स्तुती करा.
2 Niechaj będzie imię Pańskie błogosławione, odtąd aż na wieki.
आतापासून सदासर्वकाळ परमेश्वरावचे नाव धन्यवादित असो.
3 Od wschodu słońca, aż do zachodu jego, niech będzie chwalebne imię Pańskie.
सूर्याच्या उगवतीपासून ते त्याच्या मावळतीपर्यंत, परमेश्वराच्या नावाची स्तुती होवो.
4 Pan jest nad wszystkie narody wywyższony; chwała jego nad niebiosa.
परमेश्वर सर्व राष्ट्रांच्या वरती उंचावला जावो, आणि त्याचे गौरव आकाशाच्यावरती पोहचो.
5 Któż taki, jako Pan Bóg nasz, który mieszka na wysokości?
आमचा देव परमेश्वर यासारखे कोण आहे, त्याच्यावर कोणाचे राजासन आहे,
6 Który się zniża, aby widział, co jest na niebie i na ziemi.
जो वरून खाली आकाश आणि पृथ्वीकडे पाहतो,
7 Podnosi z prochu nędznego, a z gnoju wywyższa ubogiego,
तो गरीबांना धुळीतून वर उचलतो आणि गरजवंताला राखेच्या ढिगाऱ्यातून वर काढतो.
8 Aby go posadził z książętami, z książętami ludu swego;
अशा करता की, ते आपल्या अधिपतीच्या बरोबर, आपल्या अधिपतींच्याबरोबर बसावे.
9 Który sprawia, że niepłodna w domu bywa matką weselącą się z dziatek. Halleluja.
अपत्यहीन स्त्रीला घर देऊन, तो मुलांची आनंदी आई करतो. परमेश्वराची स्तुती करा.

< Psalmów 113 >