< एज्रा 5 >

1 त्यावेळी हाग्गय आणि इद्दोचा मुलगा जखऱ्या हे संदेष्टे देवाच्या नावाने यहूदा व यरूशलेममधील यहूद्यांना भविष्य सांगत असत.
and to prophesy Haggai (prophet [the] *QK) and Zechariah son: child Iddo (prophet [the] *Qk) since Jew [the] that in/on/with Judah and in/on/with Jerusalem in/on/with name god Israel since them
2 तेव्हा शल्तीएलचा मुलगा जरुब्बाबेल आणि योसादाकाचा मुलगा येशूवा यांनी यरूशलेममधील मंदिराच्या कामाला सुरुवात केली, देवाच्या सर्व संदेष्ट्यांनी त्यांना उत्तेजन दिले.
in/on/with then to stand: rise Zerubbabel son: child Shealtiel and Jeshua son: child Jozadak and to loose to/for to build house god [the] that in/on/with Jerusalem and with them (prophet [the] *Qk) that god [the] to support to/for them
3 त्यावेळी ततनइ हा नदीच्या पलीकडील प्रांताचा अधिकारी होता. तो शथर-बोजनइ आणि त्यांचे सोबती जरुब्बाबेल, येशूवा आणि इतर जे बांधकाम करत होते त्यांच्याकडे गेले. त्यांना त्यांच्याकडे येऊन म्हणाले, “तुम्हास हे मंदिर व भिंत पुन्हा बांधायला परवानगी कोणी दिली?”
in/on/with her time [the] to come since them Tattenai governor beyond River [the] and Shethar-bozenai Shethar-bozenai and associate their and thus to say to/for them who? to set: make to/for you command house [the] this to/for to build and wall [the] this to/for to complete
4 ते असेही म्हणाले, “हे बांधकाम करणाऱ्या मनुष्यांची नावे काय आहेत?”
then thus to say to/for them who? they name man [the] that this building [the] to build
5 तरीही यहूदी नेत्यांवर देवाची कृपादृष्टी होती. त्यामुळे राजा दारयावेशाला ही खबर लेखी कळवून त्याचे उत्तर येईपर्यंत त्यांना मंदिराचे काम थांबवता आले नाही आणि बांधकाम चालूच राहिले.
and eye god their to be since be gray Jew [the] and not to cease they till account [the] to/for Darius to go and then to return: reply document [the] since this
6 नदीच्या अलीकडील अधिकारी ततनइ, शथर-बोजनइ आणि त्यांचे साथीदार मान्यवर लोक यांनी राजा दारयावेशला जे पत्र पाठवले त्याची ही प्रत आहे.
copy letter [the] that to send Tattenai governor beyond River [the] and Shethar-bozenai Shethar-bozenai and associate her governors [the] that in/on/with beyond River [the] since Darius king [the]
7 त्यांनी अहवाल पाठवला, त्यामध्ये लिहिले होते, राजा दारयावेश “सर्व कुशल असो
edict [the] to send since him and like/as this to write in/on/with midst her to/for Darius king [the] peace [the] all [the]
8 हे राजा, आम्ही यहूदा प्रांतात महान परमेश्वराच्या मंदिराकडे गेलो. यहूदातील लोक मोठे दगड वापरुन हे मंदिर नव्याने बांधित आहेत. भिंतीत लांबरुंद लाकडे घालत आहेत. यहूदी लोक हे काम मोठया झपाट्याने आणि मेहनत घेऊन करत आहेत. ते झटून काम करीत असल्यामुळे लवकरच बांधकाम पुरे होईल.
to know to be to/for king [the] that to go to/for Judah province [the] to/for house god [the] great [the] and he/she/it to build stone great and wood to set: put/give in/on/with wall [the] and service [the] this diligently to make and to prosper in/on/with hand their
9 या कामाच्या संदर्भात आम्ही तेथील वडीलधाऱ्यांकडे चौकशी केली. त्यांना विचारले, ‘तुम्हास हे मंदिराचे बांधकाम करायला कोणी परवानगी दिली?’
then to ask to/for be gray [the] these thus to say to/for them who? to set: make to/for you command house [the] this to/for to build and wall [the] this to/for to complete
10 १० आम्ही त्यांची नावेही विचारुन घेतली. त्यांचे पुढारीपण करणाऱ्यांची नावे तुम्हास कळावीत म्हणून आम्ही त्यांची नावे विचारली.
and also name their to ask to/for them to/for to know you that to write name man [the] that in/on/with head their
11 ११ त्यांनी उत्तर दिले, ‘आम्ही आकाश आणि पृथ्वीच्या देवाचे सेवक आहोत. फार पूर्वी इस्राएलाच्या एका थोर राजाने बांधून पूर्ण केलेल्या मंदिराचेच आम्ही पुन्हा बांधकाम करत आहोत.”
and thus edict [the] to return: reply us to/for to say we they servant/slave his that god heaven [the] and earth: planet [the] and to build house [the] that to be to build from previously this year greatly and king to/for Israel great to build him and to complete her
12 १२ आमच्या पूर्वजांच्या वागणुकीने स्वर्गातील देवाला चिडवून संतप्त केले. तेव्हा त्याने त्यांना बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर खास्दी याच्या हाती दिले आणि त्याने मंदिराचा विध्वंस केला आणि लोकांस कैद करून बाबेलला नेले.
except from that to enrage father our to/for god heaven [the] to give they in/on/with hand Nebuchadnezzar king Babylon (Chaldean [the] *Qk) and house [the] this to destroy her and people [the] to reveal to/for Babylon
13 १३ कोरेश बाबेलचा राजा झाल्यावर पहिल्या वर्षातच त्याने मंदिराची पुन्हा उभारणी करण्याचा विशेष हुकूमनामा काढला.
nevertheless in/on/with year one to/for Cyrus king [the] that Babylon Cyrus king [the] to set: make command house god [the] this to/for to build
14 १४ तसेच, देवाच्या मंदिरातून जी सोन्यारुप्याची पात्रे होती ती नबुखद्नेस्सराने यरूशलेमतल्या मंदिरातून काढून बाबेलच्या देवळात ठेवली होती. राजा कोरेशने ती शेशबस्सरच्या स्वाधीन केली. त्यास कोरेश राजाने अधिकारी म्हणून नेमले होते.
and also utensil [the] that house god [the] that gold [the] and silver [the] that Nebuchadnezzar to go out from temple [the] that in/on/with Jerusalem and to bring they to/for temple [the] that Babylon to go out they Cyrus king [the] from temple [the] that Babylon and to give to/for Sheshbazzar name her that governor to set: appoint her
15 १५ तो त्यांना म्हणाला, “ही पात्रे घे आणि यरूशलेमातील मंदिरात ठेव. देवाचे मंदिर त्याच्या ठिकाणावर पुन्हा बांध.”
and to say to/for her (these *QK) utensil [the] to lift to go to descend they in/on/with temple [the] that in/on/with Jerusalem and house god [the] to build since place her
16 १६ तेव्हा शेशबस्सरने यरूशलेमात येऊन मंदिराचा पाया घातला आणि तेव्हापासून आजतागायत ते काम चाललेले आहे पण अजून पूर्ण झालेले नाही.
then Sheshbazzar this to come to give foundation [the] that house god [the] that in/on/with Jerusalem and from then and till now to build and not be complete
17 १७ तेव्हा आता जर राजाला चांगले वाटले तर यरूशलेमात मंदिर पुन्हा बांधण्याची राजा कोरेशाने खरोखरच आज्ञा दिली आहे का ते बाबेलाच्या राजभांडारात चौकशी करावी. मग राजाचा याबाबतीत काय निर्णय आहे ते आम्हास कळवावे.
and now if since king [the] fine to enquire in/on/with house treasure [the] that king [the] there that in/on/with Babylon if there is that from Cyrus king [the] to set: make command to/for to build house god [the] this in/on/with Jerusalem and pleasure king [the] since this to send since us

< एज्रा 5 >