< यहेज्केल 46 >

1 प्रभू परमेश्वर असे म्हणतो, आतल्या अंगणाचे पूर्वेकडचे दार कामाच्या सहा दिवसात बंद असेल. पण शब्बाथ व चंद्रदर्शन या दिवशी ते उघडले जाईल.
thus to say Lord YHWH/God gate [the] court [the] inner [the] to turn east to be to shut six day [the] deed: work and in/on/with day [the] Sabbath to open and in/on/with day [the] month: new moon to open
2 अधिपती, त्या द्वाराच्या द्वारमंडपाच्या वाटेने बाहेरून आत येईल आणि तो द्वाराच्या खांबाजवळ उभा राहील तेव्हा याजक त्याचे होमार्मण व शांत्यर्पण करील. मग त्याने दाराच्या उंबरठ्यावरून परमेश्वरास दंडवत घालून बाहेर जावे. पण द्वार संध्याकाळपर्यंत बंद केले जाणार नाही.
and to come (in): come [the] leader way: direction Portico [the] gate from outside and to stand: stand upon doorpost [the] gate and to make: offer [the] priest [obj] burnt offering his and [obj] peace offering his and to bow upon threshold [the] gate and to come out: come and [the] gate not to shut till [the] evening
3 देशातील लोकांनी शब्बाथ व नवचंद्रदिनी या दोन दिवशी दारातूनच परमेश्वराची उपासना करावी.
and to bow people [the] land: country/planet entrance [the] gate [the] he/she/it in/on/with Sabbath and in/on/with month: new moon to/for face: before LORD
4 शब्बाथ दिवशी अधिपतीने परमेश्वरास जे अर्पण करायचे ते सहा निर्दोष कोकरे व निर्दोष मेंढा यांचे होमार्पण असे करावे.
and [the] burnt offering which to present: bring [the] leader to/for LORD in/on/with day [the] Sabbath six lamb unblemished and ram unblemished
5 त्याने मेंढ्यासाठी एक एफा अन्नार्पण करावे व कोकरांसाठी जसे त्यांची देण्याची इच्छा आहे तसे त्यांनी अन्नार्पण द्यावे. आणि प्रत्येक एफाबरोबर एक हीनभर तेल अर्पावे.
and offering ephah to/for ram and to/for lamb offering gift hand: expend his and oil hin to/for ephah
6 नवचंद्रदिनी त्याने एक निर्दोष गोऱ्हा, सहा निर्दोष कोकरे व एक निर्दोष मेंढा अर्पण करावा.
and in/on/with day [the] month: new moon bullock son: young animal cattle unblemished and six lamb and ram unblemished to be
7 त्याने बैलासाठी व मेंढ्यासाठी प्रत्येकी एक एफा अन्नार्पण सिद्ध करावे. एका कोकरांसाठी त्याच्या इच्छेप्रमाणे त्याने द्यावे. आणि प्रत्येक एफाबरोबर एक हीनभर तेल अर्पावे.
and ephah to/for bullock and ephah to/for ram to make: offer offering and to/for lamb like/as as which to overtake hand: themselves his and oil hin to/for ephah
8 जेव्हा अधिपती दरवाजा व देवडीच्या मार्गाने आत प्रवेश करील तेव्हा त्याने त्याच मार्गाने बाहेर जावे.
and in/on/with to come (in): come [the] leader way: direction Portico [the] gate to come (in): come and in/on/with way: direction his to come out: come
9 पण देशातले लोक नेमलेल्या सणांच्या दिवसात परमेश्वरासमोर येतील. त्यावेळी उत्तरेकडच्या दारातून आत आलेल्याने दक्षिणेकडील दारातून बाहेर जावे व दक्षिणेकडच्या दारातून आत आलेल्याने उत्तरेच्या दारातून बाहेर जावे. कोणीही आलेल्या दारानेच बाहेर जाऊ नये. तर सरळ पुढे बाहेर जावे.
and in/on/with to come (in): come people [the] land: country/planet to/for face: before LORD in/on/with meeting: festival [the] to come (in): come way: direction gate north to/for to bow to come out: come way: road gate south and [the] to come (in): come way: direction gate south to come out: come way: direction gate north [to] not to return: return way: road [the] gate which to come (in): come in/on/with him for before him (to come out: come *QK)
10 १० आणि ते प्रवेश करीत असता अधिपती त्यांच्यामध्ये आत जाईल ते बाहेर जात असता त्याने त्यांच्याबरोबर बाहेर जावे.
and [the] leader in/on/with midst their in/on/with to come (in): come they to come (in): come and in/on/with to come out: come they to come out: come
11 ११ सणांच्या आणि उत्सवाच्या दिवशी, एका गोऱ्ह्यामागे एक एफा अन्नार्पण व एक एडक्यामागे अन्नार्पण करावे. एक कोकरामागे जी काही त्याची देण्याची इच्छा असेल तसे करावे. आणि एफासाठी एक हीनभर तेल द्यावे.
and in/on/with feast and in/on/with meeting: festival to be [the] offering ephah to/for bullock and ephah to/for ram and to/for lamb gift hand: themselves his and oil hin to/for ephah
12 १२ जेव्हा अधिपती परमेश्वरासाठी स्वसंतोषाचे अर्पण म्हणून होमबली व शांत्यर्पणे करील तेव्हा पूर्वेचे दार त्याच्यासाठी उघडावे. मग शब्बाथाच्या दिवसाप्रमाणे त्याने होमार्पणे व शात्यर्पणे करावी. मग त्याने बाहेर जावे आणि तो बाहेर गेल्यावर दार बंद करावे.
and for to make: offer [the] leader voluntariness burnt offering or peace offering voluntariness to/for LORD and to open to/for him [obj] [the] gate [the] to turn east and to make: offer [obj] burnt offering his and [obj] peace offering his like/as as which to make: do in/on/with day [the] Sabbath and to come out: come and to shut [obj] [the] gate after to come out: come he
13 १३ “परमेश्वरास रोज होमार्पण करण्यासाठी तू एक वर्षांचे निर्दोष असे कोकरु द्यावे. तू दररोज सकाळी हे करावे.
and lamb son: aged year his unblemished to make: offer burnt offering to/for day: daily to/for LORD in/on/with morning in/on/with morning to make: offer [obj] him
14 १४ आणि दररोज सकाळी त्याबरोबर तुम्ही अन्नार्पण द्यावे. गव्हाचे पीठ एफाचा सहावा भाग व ते नरम करण्यासाठी हीनाचा तिसरा भाग तेल, असे अन्नार्पण परमेश्वरास करावे. हा सर्वकाळचा विधी सतत चालावयाचा आहे.
and offering to make: offer upon him in/on/with morning in/on/with morning sixth [the] ephah and oil third [the] hin to/for to moisten [obj] [the] fine flour offering to/for LORD statute forever: enduring continually
15 १५ याप्रमाणे ते रोज सकाळी निरंतरच्या होमार्पणासाठी कोकरू, अन्नार्पण व तेल रोज सकाळी सिद्ध करतील.”
(to make: offer *QK) [obj] [the] lamb and [obj] [the] offering and [obj] [the] oil in/on/with morning in/on/with morning burnt offering continually
16 १६ प्रभू परमेश्वर असे म्हणतो, “जर अधिपतीने आपल्या मुलापैकी एकाला काही इनाम दिले तर ते त्याच्या वतनातले असल्यामुळे त्याच्या मुलाचे होईल. ते त्याचे वतन आहे.
thus to say Lord YHWH/God for to give: make [the] leader gift to/for man: anyone from son: child his inheritance his he/she/it to/for son: child his to be possession their he/she/it in/on/with inheritance
17 १७ पण त्याने जर आपल्या वतनाचा काही भाग, आपल्या एखाद्या सेवकाला दिला, तर स्वातंत्र्याच्या वर्षापर्यंत तो त्या सेवकाचा होईल. मग तो अधिपतीकडे परत जाईल. त्याचे वतन त्याच्या मुलासच मिळेल.
and for to give: give gift from inheritance his to/for one from servant/slave his and to be to/for him till year [the] liberty and to return: turn back to/for leader surely inheritance his son: child his to/for them to be
18 १८ आणि अधिपतीने लोकांचे कोणतेही वतन घेऊन त्यास घालवून देऊ नये. त्याने आपल्या मालकीच्या जमिनीचा काही भाग आपल्या मुलांना द्यावा. म्हणजे माझ्या लोकांपैकी प्रत्येक मनुष्य आपआपल्या वतनातून विखरला जाऊ नये.”
and not to take: take [the] leader from inheritance [the] people to/for to oppress them from possession their from possession his to inherit [obj] son: child his because which not to scatter people my man: anyone from possession his
19 १९ मग त्या मनुष्याने मला दाराच्या जवळून पलीकडे नेले. उत्तरेकडे तोंड असलेल्या याजकाच्या पवित्र खोल्याकडे त्याने मला नेले. आणि पाहा! तेथे अगदी पश्चिमेकडे एक जागा दिसली.
and to come (in): bring me in/on/with entrance which upon shoulder [the] gate to(wards) [the] chamber [the] holiness to(wards) [the] priest [the] to turn north [to] and behold there place (in/on/with flank *QK) sea: west [to]
20 २० तो मला म्हणाला, “येथे याजक दोषार्पणे व पापार्पणे शिजवतील, ज्यात ते अन्नार्पण भाजतील ते हेच आहे यासाठी की, लोकांस पवित्र करायला त्यांनी ती अर्पणे घेऊन बाहेरच्या अंगणात जाऊ नये.”
and to say to(wards) me this [the] place which to boil there [the] priest [obj] [the] guilt (offering) and [obj] [the] sin: sin offering which to bake [obj] [the] offering to/for lest to come out: send to(wards) [the] court [the] outer to/for to consecrate: holiness [obj] [the] people
21 २१ मग मला त्याने बाहेरच्या अंगणात आणले आणि त्याने मला अंगणाच्या चारी कोपऱ्यात नेले. आणि पाहा! अंगणाच्या प्रत्येक कोपऱ्यात एक अंगण होते.
and to come out: send me to(wards) [the] court [the] outer and to pass me to(wards) four corner [the] court and behold court in/on/with corner [the] court court in/on/with corner [the] court
22 २२ अंगणाच्या चारी कोपऱ्यात चाळीस हात लांब व तीस हात रुंदीची आवारे होती. चारी कोपरे सारख्याच मापाचे होते.
in/on/with four corner [the] court court to enclose forty length and thirty width measure one to/for four their to corner
23 २३ त्यामध्ये चाऱ्हींच्या भोवताली दगडाची भिंत होती. त्या भिंतीत दगडाच्या रांगाखाली स्वयंपाकासाठी जागा केलेली होती.
and row around in/on/with them around to/for four their and hearth to make from underneath: under [the] encampment around
24 २४ तो मनुष्य मला म्हणाला, “या पाकशाला आहेत, त्यामध्ये येथे मंदिराचे सेवक लोकांकडचा यज्ञ शिजवतील.”
and to say to(wards) me these house: home [the] to boil which to boil there to minister [the] house: home [obj] sacrifice [the] people

< यहेज्केल 46 >