< ᎣᏍᏛ ᎧᏃᎮᏛ ᎹᎦ ᎤᏬᏪᎳᏅᎯ 10 >

1 ᎾᎿᎭᏃ ᏚᎴᏅ, ᏧᏗᏱ ᎦᏓ ᎠᎲᎢ ᎤᎷᏤᎢ, ᏦᏓᏂ ᎠᏍᎪᏂᏗᏢ ᏧᎶᎯᏍᏔᏁᎢ; ᎠᎴ ᎤᏂᏣᏘ ᏴᏫ ᏔᎵᏁ ᎢᎬᏩᏓᏟᏌᏁᎴᎢ; ᎠᎴ ᎢᏳᏛᏁᏗ ᎨᏒ ᏄᏛᏁᎴᎢ, ᏔᎵᏁ ᏚᏪᏲᏁᎢ.
मंग येशु तठेन निंघीसन यहूदीयाना प्रदेशमातीन यार्देन नदीना पलीकडे वना अनी तठे लोकसनी गर्दी एकत्र व्हईन परत त्यानाकडे वनी, अनी त्यानी पध्दतमा तो त्यासले शिकाडू लागना.
2 ᎠᏂᏆᎵᏏᏃ ᎬᏩᎷᏤᎸ ᎬᏩᏛᏛᏁᎢ, ᎯᎠ ᏄᏂᏪᏎᎢ, ᏚᏳᎪᏗᏍᎪ ᎠᏍᎦᏯ ᎤᏓᎢᏅᏗᏱ ᎤᏓᎵᎢ? ᎬᏩᎪᎵᏰᏍᎨᎢ.
तवय काही परूशीसनी त्याले शब्दसमा पकडाकरता तठे ईसन त्याले प्रश्न ईचारा की, “नवरानी बायकोले सुटपत्र देवानं, नियमप्रमाणे हाई योग्य शे का?”
3 ᎤᏁᏨᏃ ᎯᎠ ᏂᏑᏪᏎᎴᎢ, ᎦᏙ ᎤᏍᏕ ᎢᏥᏁᏤᎴ ᎼᏏ?
येशुनी त्यासले उत्तर दिधं की, “मोशेनी तुमले काय आज्ञा देयल शे?”
4 ᎯᎠᏃ ᏄᏂᏪᏎᎢ, ᎼᏏ ᎤᎵᏍᎪᎸᏔᏁ ᎪᏪᎶᏗᏱ ᏙᎦᎴᏅᎲᎢ, ᎠᎴ ᎠᏓᎢᏅᏗᏱ.
त्या बोलणात, “नवरानी बायकोले सुटपत्र दिसन सोडानं, अशी आज्ञा मोशेनी देयल शे.”
5 ᏥᏌᏃ ᎤᏁᏨ, ᎯᎠ ᏂᏚᏪᏎᎴᎢ, ᏗᏍᏓᏱᏳ ᎨᏒ ᎢᏳᏍᏗ ᏗᏥᎾᏫ ᎯᎠ ᎾᏍᎩ ᏗᎧᎿᎭᏩᏛᏍᏗ ᎢᏦᏪᎳᏁᎴᎢ;
पण येशुनी त्यासले सांगं, “त्यानी हाई आज्ञा देवानं कारण मी तुमले सांगस, तुमनं निर्दय मनमुये मोशेनी तुमले हाई आज्ञा दिधी,
6 ᏗᏓᎴᏂᏍᎬᏍᎩᏂ ᎤᏪᏢᏅᏅᎢ, ᎤᏁᎳᏅᎯ ᎠᏍᎦᏯ ᎠᎴ ᎠᎨᏴ ᏚᏬᏢᏁᎢ.
पण जसं वचनमा लिखेल शे, पृथ्वीनी निर्मिती पाईनच देवनी पुरूष अनी स्त्रीले बनाडं.
7 ᎾᏍᎩ ᎢᏳᏍᏗ ᎠᏍᎦᏯ ᏕᎬᏕᎨᏍᏗ ᎤᏙᏓ ᎠᎴ ᎤᏥ, ᎠᎴ ᎤᏓᎵᎢ ᎠᏜᏓᏩᏍᏗᏍᎨᏍᏗ;
या कारणमुयेच पुरूष त्याना माय बापले सोडिसन त्यानी बायकोसंगेच राही,
8 ᎾᏍᎩᏃ ᎠᏂᏔᎵ ᏌᏉᏉ ᎨᏎᏍᏗ ᎤᏂᏇᏓᎸᎢ; ᎾᏍᎩᏃ ᎥᏝ ᎿᎭᏉ ᎠᏂᏔᎵ ᏱᎩ, ᏌᏉᏉᏍᎩᏂ ᎤᏂᏇᏓᎸᎢ.
पुढे त्या दोन नहीत तर एक शरीर शेतस.
9 ᎾᏍᎩ ᎢᏳᏍᏗ ᎤᏁᎳᏅᎯ ᏧᏭᏓᏔᏅᎯ ᏞᏍᏗ ᏴᏫ ᏧᎦᎴᏅᏔᏅᎩ.
यामुये देवनी जे जोडेल शे ते मनुष्यनी तोडानं नही.”
10 ᎦᎵᏦᏕᏃ ᎠᏂᏯᎥ ᎬᏩᏍᏓᏩᏗᏙᎯ ᏔᎵᏁ ᎢᎬᏩᏛᏛᏁ ᎾᏍᎩ ᎤᎬᏩᎵ.
त्या परत घर वनात तवय येशुना शिष्यसनी त्याच विषयबद्दल परत ईचारं.
11 ᎯᎠᏃ ᏂᏚᏪᏎᎴᎢ, ᎩᎶ ᎤᏓᎵᎢ ᎠᏓᎡᎨᏍᏗ, ᎠᎴ ᏅᏩᏓᎴ ᎠᏓᏰᎨᏍᏗ, ᎾᏍᎩ ᎠᏓᏲᏁᎮᏍᏗ ᎠᏍᎦᏅᏤᎮᏍᏗ ᎾᏍᎩ.
तवय येशुनी त्यासले सांगं, “जो कोणी आपली बायकोले सुटपत्र दिसन दुसरीसंगे लगीन करस तर तो आपली बायकोसंगे व्यभिचार करस.
12 ᎢᏳ ᎠᎴ ᎠᎨᏴ ᎤᏰᎯ ᎠᏓᎡᎨᏍᏗ, ᎠᎴ ᏅᏩᏓᎴ ᏓᎾᏤᎨᏍᏗ, ᎾᏍᎩ ᎠᏓᏲᏁᎮᏍᏗ.
अनी जर बायको आपला पहिला नवराले सुटपत्र दिसन दुसरासंगे लगीन करस तर ती तिना आपला नवरासंगे व्यभिचार करस.”
13 ᏧᎾᏍᏗᏃ ᏗᏂᏲᎵ ᏕᎬᏩᏘᏃᎮᎴᎢ, ᎾᏍᎩ ᏧᏒᏂᏍᏗᏱ; ᎬᏩᏍᏓᏩᏗᏙᎯᏃ ᏚᏂᎬᏍᎪᎸᏁ ᎾᏍᎩ ᏧᎾᏘᏃᎸᎯ.
येशुनी पोऱ्यासले आशिर्वाद देवाले पाहिजे म्हणीन काही लोके आपला पोऱ्यासले येशुकडे लई वनात पण शिष्यसनी त्यासले दताडं.
14 ᏥᏌᏍᎩᏂ ᎤᎪᎲ ᎤᏣᏘ ᏒᏍᎦ ᎤᏰᎸᏁᎢ, ᎠᎴ ᎯᎠ ᏂᏚᏪᏎᎴᎢ, ᎤᏁᎳᎩ ᏕᏤᎵᏎᎮᏍᏗ ᏧᎾᏍᏗ ᏗᏂᏲᎵ ᎬᎩᎷᏤᏗᏱ, ᎠᎴ ᏞᏍᏗ ᏱᏗᏥᏅᏍᏓᏕᎮᏍᏗ; ᎾᏍᎩᏰᏃ ᏄᎾᏍᏗ ᎤᏁᎳᏅᎯ ᎤᏤᎵᎪᎯ.
ते दखीसन येशुले भलतं वाईट वाटनं अनी तो शिष्यसले बोलना, “धाकलासले मनाजवळ येऊ द्या त्यासले मना करू नका, कारण देवनं राज्य धाकलासना मायकच शे.
15 ᎤᏙᎯᏳᎯᏯ ᎯᎠ ᏂᏨᏪᏎᎭ, ᎢᏳᏃ ᎩᎶ ᎤᏁᎳᏅᎯ ᎤᎬᏫᏳᎯ ᎨᏒ ᏂᏓᏓᏂᎸᎬᎾ ᎢᎨᏎᏍᏗ ᎾᏍᎩᏯ ᎠᏲᎵ ᏥᏓᏓᏂᎸᎪᎢ, ᎥᏝ ᎾᎿᎭᏱᏮᎬᏴᎭ.
मी तुमले सत्य सांगस, जो कोणी धाकलासना मायक व्हईसन देवना राज्यना स्विकार कराव नही त्याना त्यामा प्रवेश व्हवाव नही.”
16 ᏚᏁᏒᏃ ᎠᎴ ᏚᏏᏔᏛ, ᎣᏍᏛ ᏚᏁᏤᎴᎢ.
तवय त्यानी धाकलासले कवटाळीन अनी त्यासवर हात ठेईन त्यासले आशिर्वाद दिधा.
17 ᎤᏂᎩᏒᏃ ᎦᏅᏅ ᏭᎷᏨ, ᎩᎶ ᎢᏳᏍᏗ ᎤᏗᏠᎡᎸᎩ, ᎠᎴ ᏚᎵᏂᏆᏅᏁᎸᎩ, ᎤᏛᏛᏁ ᎯᎠ ᏄᏪᏎᎴᎢ, ᎰᏍᏛ ᏔᏕᏲᎲᏍᎩ, ᎦᏙ ᏓᎦᏛᏁᎵ ᎤᎵᏍᏆᏗᏍᏗ ᏂᎨᏒᎾ ᎬᏂᏛ ᎠᏆᏤᎵ ᎢᏳᎵᏍᏙᏗᏱ? (aiōnios g166)
मंग येशु निंघीन वाटले लागना इतलामा एक पोऱ्या पयत वना अनी त्यानापुढे गुडघा टेकीसन त्याले ईचारू लागना, “चांगला गुरजी, सार्वकालिक जिवन मिळाकरता मी काय करू?” (aiōnios g166)
18 ᏥᏌᏃ ᎯᎠ ᏄᏪᏎᎴᎢ, ᎦᏙᏃ ᎰᏍᏛ ᎢᏍᏉᏎᎭ ᎠᏴ? ᎥᏝ ᎩᎶ ᎣᏍᏛ ᏱᎩ, ᏌᏉ ᎤᏩᏒᎯᏳ, ᎾᏍᎩ ᎤᏁᎳᏅᎯ.
येशुनी त्याले सांगं, “माले चांगला का बरं म्हणस? देवना शिवाय कोणीच चांगला नही.
19 ᏕᎯᎦᏔᎭ ᏗᎧᎿᎭᏩᏛᏍᏗ, ᎾᏍᎩ, ᏞᏍᏗ ᏣᏓᏲᏁᎸᎩ, ᏞᏍᏗ ᏣᏓᎸᎩ, ᏞᏍᏗ ᏣᏃᏍᎩᏒᎩ, ᏞᏍᏗ ᎦᏰᎪᎩ ᏣᏃᎮᎸᎩ, ᏞᏍᏗ ᏣᏓᎶᏄᎮᎸᎩ, ᏣᏙᏓ ᎠᎴ ᏣᏥ ᏕᎯᎸᏉᏕᏍᏗ.
तुले तर देवन्या आज्ञा माहित शेतस; ‘मनुष्यहत्या करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, फसाडु नको,’ ‘आपला बाप अनी माय यासना मान राख.’”
20 ᎤᏁᏨᏃ ᎯᎠ ᏄᏪᏎᎴᎢ, ᏔᏕᏲᎲᏍᎩ, ᎯᎠ ᎾᏍᎩ ᏂᎦᏛ ᏓᎩᏍᏆᏂᎪᏔᏅ ᏥᏧᏣ ᎨᏒ ᏅᏓᎬᏩᏓᎴᏅᏛ.
त्यानी उत्तर दिधं, “गुरजी, मी तरूणपणपाईन या सर्व आज्ञा पाळेल शेतस.”
21 ᏥᏌᏃ ᏚᎧᎿᎭᏅ, ᎤᎨᏳᎯᏳ ᏄᎵᏍᏔᏁᎢ, ᎠᎴ ᎯᎠ ᏄᏪᏎᎴᎢ, ᏑᏓᎴᎩ ᏣᎷᎳ; ᎮᎾ ᏫᎾᏚᎦ ᏂᎦᎥ ᎪᎱᏍᏗ ᏣᎾᎥᎢ, ᎠᎴ ᎤᏲ ᎢᏳᎾᏛᎿᎭᏕᎩ ᎩᏁᎸᎭ, ᏦᏒᏃ ᏫᏣᎮᏍᏗ ᏧᎬᏩᎶᏗ; ᎠᎴ ᏖᏒᎭ, ᏧᏓᎿᎭᏩᏛ ᎯᏴᎲᎭ, ᎠᎴ ᏍᎩᏍᏓᏩᏕᏒᎭ.
येशुना मनमा त्यानाबद्दल प्रेम निर्माण व्हयनं त्यानी त्यानाकडे दखीन सांगं, “तुनामा एक कमी शे. जा, तुनं सर्वकाही ईकी टाक अनी येल पैसा गरीबसमा वाटी दे म्हणजे तुले स्वर्गमा धन भेटी; अनी मंग मनामांगे ये.”
22 ᎤᏲᏃ ᎤᏰᎸᏁ ᎾᏍᎩ ᎾᏥᏪᏎᎸ, ᎠᎴ ᎡᎯᏍᏗ ᎬᏩᏓᏅᏘ ᎤᏓᏅᏎᎢ; ᎤᏣᏘᏰᏃ ᎤᎿᎭᎡᎢ.
पण हाई ऐकीसन त्यानं तोंड उतरी गयं अनी तो नाराज व्हईन निंघी गया कारण तो भलता श्रीमंत व्हता.
23 ᏥᏌᏃ ᎤᏚᏫᏛ ᏚᎧᎿᎭᏂᏙᎸ, ᎯᎠ ᏂᏚᏪᏎᎴ ᎬᏩᏍᏓᏩᏗᏙᎯ, ᎾᏍᏓᏯ ᏧᎬᏩᎶᏗ ᎤᏂᎯ ᎤᏁᎳᎲᎯ ᎤᏤᎵᎪᎯ ᏭᏂᏴᏍᏗᏱ.
तवय येशुनी चारीबाजु दखीसन आपला शिष्यसले सांगं, “श्रीमंतसले देवना राज्यमा प्रवेश करनं कितलं कठीण शे!”
24 ᎬᏩᏍᏓᏩᏗᏙᎯᏃ ᎬᏩᏍᏆᏂᎪᏎᎴ ᎾᏍᎩ ᏄᏪᏒᎢ. ᎠᏎᏃ ᏥᏌ ᏔᎵᏁ ᎢᎤᏁᏨ, ᎯᎠ ᏂᏚᏪᏎᎴᎢ, ᏗᏥᏲᎵ. ᎾᏍᏓᏯ ᎾᏍᎩ ᎨᏅᎢᏍᏗ ᎨᏒ ᎠᎾᎵᏍᎦᏍᏙᏗᏍᎩ, ᎤᏁᎳᏅᎯ ᎤᏤᎵᎪᎯ ᏭᏂᏴᏍᏗᏱ.
हाई ऐकीसन शिष्यसले आश्चर्य वाटणं, येशुनी त्यासले परत सांगं, “मना पोऱ्यासवन, देवना राज्यमा प्रवेश करनं कितलं कठीण शे!
25 ᎤᏟ ᎠᎯᏗᏳ ᎨᎻᎵ ᏴᎩ ᎦᏌᏁᎾᏛᏗᏱ ᎤᎦᏛᎴᎯᏍᏗᏱ, ᎠᏃ ᎤᏪᎿᎭᎢ ᏴᏫ ᎤᏁᎳᏅᎯ ᎤᏤᎵᎪᎯ ᏭᏴᏍᏗᏱ.
श्रीमंत माणुसले देवना राज्यमा प्रवेश करानं यानापेक्षा उंटले सुईना नाकमातीन जाणं सोपं शे.”
26 ᎤᎶᏒᏍᏔᏅᎯᏃ ᎤᏂᏍᏆᏂᎪᏍᎨᎢ, ᎯᎠ ᏂᏓᎾᏓᏪᏎᎮᎢ, ᎦᎪᎨ ᏰᎵ ᎦᏰᏥᏍᏕᎸᏗ?
शिष्य भलताच आश्चर्यचकीत व्हयनात अनी ईचारू लागनात, “तर मंग तारण व्हई तरी कोणं?”
27 ᏥᏌᏃ ᎾᏍᎩ ᏚᎧᎿᎭᏅ, ᎯᎠ ᏄᏪᏎᎢ, ᏴᏫ ᎨᏒ ᎾᏍᎩ ᎢᎬᏛᏁᏗ ᏂᎨᏒᎾ, ᎤᏁᎳᏅᎯᏍᎩᏂ ᎨᏒ ᎥᏝ; ᎤᏁᎳᏅᎯᏰᏃ ᎨᏒ ᏂᎦᎥ ᎪᎱᏍᏗ ᎢᎬᏛᏁᏗ.
येशुनी त्यासनाकडे दखीन सांगं, “मनुष्यकरता हाई अशक्य शे, पण देवकरता नही; कारण देवले सर्वकाही शक्य शे.”
28 ᎿᎭᏉᏃ ᏈᏓ ᎤᎴᏅᎮ ᎯᎠ ᏄᏪᏎᎴᎢ, ᎬᏂᏳᏉ ᎠᏴ ᏂᎦᏗᏳ ᎣᎬᏕᏦᏅ, ᎠᎴ ᏂᎯ ᎢᏨᏍᏓᏩᏕᏅ.
पेत्र त्याले बोलना, “तुमना शिष्य व्हवाकरता आम्हीन आमनं बठं काही सोडी देयल शे.”
29 ᏥᏌᏃ ᎤᏁᏨ ᎯᎠ ᏄᏪᏎᎢ; ᎤᏙᎯᏳᎯᏯ ᎯᎠ ᏂᏨᏪᏎᎭ, ᎥᏝ ᎩᎶ ᏰᎭ ᎾᏍᎩ ᎤᏮᏕᏨᎯ ᎢᎨᏎᏍᏗ ᎠᏓᏁᎸᎢ, ᎠᎴ ᎠᎾᎵᏅᏟ, ᎠᎴ ᏧᏙ, ᎠᎴ ᎤᏙᏓ, ᎠᎴ ᎤᏥ, ᎠᎴ ᎤᏓᎵᎢ, ᎠᎴ ᏧᏪᏥ, ᎠᎴ ᏚᎶᎨᏒᎢ, ᎠᏴ ᎨᏒ ᏅᏗᎦᎵᏍᏙᏗᏍᎨᏍᏗ, ᎠᎴ ᎣᏍᏛ ᎧᏃᎮᏛ ᏅᏗᎦᎵᏍᏙᏗᏍᎨᏍᏗ,
यावर येशुनी उत्तर दिधं, “मी तुमले खरंखरं सांगस की, ज्यानी मनाकरता अनी सुवार्ता प्रचार करता घरदार, भाऊ, बहिणी, माय, बाप, पोऱ्या किंवा वावरसले सोडी देयल शे.
30 ᎾᏍᎩ ᎪᎯ ᎨᏒ ᎠᏥᏁᏗ ᏂᎨᏒᎾ ᎨᏒ ᎠᏍᎪᎯᏧᏈ ᎢᏳᏩᎫᏗ ᎤᎶᏒᏍᏗ ᏓᏓᏁᎸᎢ, ᎠᎴ ᎠᎾᎵᏅᏟ, ᎠᎴ ᏧᏙ, ᎠᎴ ᏧᏥ, ᎠᎴ ᏧᏪᏥ, ᎠᎴ ᏕᎦᎶᎨᏒᎢ, ᎠᎩᎵᏲᎢᏍᏗ ᎨᏒ ᏔᎵ ᎤᏛᏗ; ᏐᎢᏱᏃ ᏗᎨᏒ ᎤᎵᏍᏆᏗᏍᏗ ᏂᎨᏒᎾ ᎬᏂᏛ. (aiōn g165, aiōnios g166)
त्याले घर, भाऊ, बहिणी, माय, बाप, पोऱ्या अनी वावर या सर्व गोष्टी याच जिवनमा शंभरपटमा भेटी. यानासंगेच त्याले मनाकरता छळ बी सोसना पडी पण येणारा युगमा त्याले सार्वकालिक जिवन भेटी. (aiōn g165, aiōnios g166)
31 ᎠᏎᏃ ᎤᏂᏣᏔ ᎾᏍᎩ ᎢᎬᏱ ᏥᎩ, ᎣᏂ ᎨᏎᏍᏗ; ᎣᏂᏃ ᏥᎩ, ᎢᎬᏱ ᎨᏎᏍᏗ.
पण तरी बराच जणससंगे अस व्हई की, ज्या पहिला शेतस त्या शेवटला व्हतीन अनी ज्या शेवटला शेतस त्या पहिला व्हतीन.”
32 ᎦᏅᏅᏃ ᎠᎾᎢᏎ ᏥᎷᏏᎵᎻ ᏣᏂᎦᏖᎢ; ᏥᏌᏃ ᎢᎬᏱ ᏚᏪᏅᎡᎴᎢ; ᎤᏂᏍᏆᏂᎪᏎᏃ; ᎾᏍᎩᏃ ᎠᎾᎵᏍᏓᏩᏗᏒ ᎠᏂᏍᎦᎢᎮᎢ. ᏔᎵᏁᏃ ᏚᏯᏅᎲ ᏔᎳᏚ ᎢᏯᏂᏛ, ᎤᎴᏅᎮ ᏚᏃᏁᎴ ᎾᏍᎩ ᎢᏳᎵᏍᏓᏁᎵᏓᏍᏗ ᎨᏒᎢ.
मंग येशु अनी त्याना शिष्य यरूशलेमले जाई राहींतात, अनी येशु शिष्यसना पुढे चाली राहिंता, त्या घाबरेल व्हतात; अनी ज्या मांगे चाली राहींतात त्यासना मनमा भिती भराई जायेल व्हती. तवय परत येशुनी बारा शिष्यसले जोडे बलाईन जे त्यानासंगे घडाव शे, ते.
33 [ ᎯᎠ ᏂᎦᏪᏍᎨᎢ; ] ᎬᏂᏳᏉ ᏥᎷᏏᎵᎻ ᏫᏗᎦᏘ; ᎠᎴ ᏴᏫ ᎤᏪᏥ ᏙᏓᏰᏥᏲᏏ ᏄᏂᎬᏫᏳᏒ ᎠᏥᎸ ᎠᏁᎶᎯ ᎠᎴ ᏗᏃᏪᎵᏍᎩ ᏙᏓᎨᏥᏲᎯᏎᎵ; ᎠᎴ ᏙᏓᎬᏭᎪᏓᏁᎵ ᎤᏲᎱᎯᏍᏗᏱ, ᎠᎴ ᏧᎾᏓᎴᏅᏛ ᏴᏫ ᏫᏙᏛᏂᏲᎯᏎᎵ;
त्यासले तो सांगु लागना, “दखा, आपण यरूशलेमले जाई राहिनुत मनुष्यना पोऱ्याले प्रमुख याजक अनी शास्त्री ह्यासले सोपी देतीन. त्या त्याले मरणदंडकरता दोषी ठराईसन गैरयहूदीसना हवाले करतीन,
34 ᎠᎴ ᏓᎬᏩᏐᏢᎢᏍᏔᏂ, ᎠᎴ ᏓᎬᏩᎵᎥᏂᎵ, ᎠᎴ ᏙᏓᎬᏩᎵᏥᏍᏈ, ᎠᎴ ᏓᎬᏩᎵ; ᏦᎢᏁᏃ ᎢᎦ ᏔᎵᏁ ᏙᏛᎠᎴᏂ.
त्या त्यानी थट्टा करतीन, त्यानावर थुंकतीन, त्याले फटका मारतीन अनं त्याले मारी टाकतीन; अनी तीन दिनमा तो परत जिवत व्हई.”
35 ᏥᎻᏃ ᎠᎴ ᏣᏂ, ᏤᏈᏗ ᏧᏪᏥ ᎬᏩᎷᏤᎴᎢ, ᎯᎠ ᏄᏂᏪᏎᎢ, ᏔᏕᏲᎲᏍᎩ, ᏍᎩᎾᏚᎵᎭ ᎢᏍᎩᎾᏛᏁᏗᏱ ᏄᏍᏛ ᎢᏍᏛᏔᏲᏎᏗ ᎨᏒᎢ.
जब्दीना पोऱ्या याकोब अनी योहान येशुजोडे ईसन बोलणात, “गुरजी, जे काही आम्हीन तुमनाकडे मांगसूत ते तुम्हीन आमनाकरता करा अशी आमनी ईच्छा शे.”
36 ᎯᎠᏃ ᏂᏚᏪᏎᎴᎢ, ᎦᏙᏃ ᎢᏍᏓᏚᎵ ᎢᏍᏛᏯᏛᏁᏗᏱ?
येशुनी त्यासले ईचारं, “मी तुमनाकरता काय करू अशी तुमनी ईच्छा शे?”
37 ᎯᎠᏃ ᏂᎬᏩᏪᏎᎴᎢ, ᏍᎩᎾᎵᏍᎪᎸᏓᏏ, ᎾᏍᎩ ᏦᎩᏂᏗᏱ, ᎠᏏᏴᏫ ᎯᎦᏘᏏᏗᏢ, ᏐᎢᏃ ᎯᎦᏍᎦᏂᏗᏢ, ᏣᏤᎵ ᎦᎸᏉᏗᏳ ᎨᏒᎢ.
त्या बोलणात, “जवय तु तुना वैभवशाली राज्यमा राजासनवर बसशी तवय एकले तुना उजवी बाजुले अनी एकले तुना डावी बाजुले बसाड अशी आमनी ईच्छा शे.”
38 ᎠᏎᏃ ᏥᏌ ᎯᎠ ᏂᏚᏪᏎᎴᎢ, ᎥᏝ ᏱᏍᏗᎦᏔᎭ ᏄᏍᏛ ᎢᏍᏗᏔᏲᎯᎲᎢ. ᏥᏌ ᏰᎵᏉ ᎨᏍᏓᏗᏔᏍᏗ ᎤᎵᏍᏈᏗ ᎾᏍᎩ ᎠᏆᏗᏔᏍᏗ ᏥᎩ? ᎠᎴ ᏗᎦᏰᏍᏓᏬᏍᏗ ᎾᏍᎩ ᏗᏓᏬᏍᏗ ᎨᏒ ᎾᏍᎩ ᎥᏆᏬᏍᏙᏗ ᏥᎩ?
येशुनी त्यासले सांगं, “तुम्हीन काय मांगी राहिनात हाईच तुमले समजी नही राहीनं. जो दुःखना प्याला मी पेवाव शे तो तुमले पिता ई का? जो मृत्युना बाप्तिस्मा मी लेणार शे तो तुमनाघाई लेवावणार काय?”
39 ᎯᎠᏃ ᏂᎬᏩᏪᏎᎴᎢ, ᏰᎵᏉ. ᏥᏌᏃ ᎯᎠ ᏂᏚᏪᏎᎴᎢ, ᎤᏙᎯᏳᎯ ᏓᏍᏓᏗᏔᎯ ᎤᎵᏍᏈᏗ ᎾᏍᎩ ᎠᏴ ᎠᏆᏗᏔᏍᏗ ᏥᎩ, ᎠᎴ ᏗᏓᏬᏍᏗ ᎨᏒ ᎠᏴ ᎥᏆᏬᏍᏙᏗ ᏥᎩ, ᎾᏍᎩ ᏙᏓᏰᏍᏓᏬᏍᏔᏂ;
त्या बोलणात, “लेता ई.” येशुनी त्यासले सांगं, “जो प्याला मी पेवाव शे तो तुम्हीन पिशात अनी जो बाप्तिस्मा मी लेणार शे तो तुम्हीन लेशात हाई खरं;
40 ᎤᏪᏗᏱᏍᎩᏂ ᎠᏉᎸ ᏥᎦᏘᏏ ᎢᏗᏢ, ᎠᎴ ᏥᎦᏍᎦᏂ ᎢᏗᏢ, ᎥᏝ ᎠᏴ ᎠᏆᏓᏁᏗ ᏱᎩ; ᎤᏅᏒᏍᎩᏂ ᎾᏍᎩ ᎨᎦᏛᏅᎢᏍᏓᏁᎸᎯ ᏥᎩ
पण मना डावा अनी मना उजवा बाजुले बसाडानं, हाऊ अधिकार माले नही. हाई जागा त्यासनाच करता शे ज्यासनाकरता देवनी ती तयार करी ठेयल शे.”
41 ᎠᏍᎪᎯᏃ ᎢᏯᏂᏛ ᎤᎾᏛᎦᏅ, ᎤᎾᎴᏅᎮ ᎤᏣᏘ ᎡᏍᎦ ᏚᏂᏰᎸᎾᏁᎴ ᏥᎻ ᎠᎴ ᏣᏂ.
याकोब अनी योहान यासनी येशुजोडे काय मांग हाई जवय बाकीना दहा शिष्यसले समजनं तवय त्यासले भलता राग वना.
42 ᎠᏎᏃ ᏥᏌ ᏫᏚᏯᏅᎲ ᎯᎠ ᏂᏚᏪᏎᎴᎢ; ᎢᏥᎦᏔᎭ ᎾᏍᎩ ᎤᏂᎬᏫᏳᎯ ᎨᏥᏰᎸᎢ ᎨᏒ ᏧᎾᏓᎴᏅᏛ ᏴᏫ ᏓᏁᏩᏗᏒᎢ, ᏗᎬᏩᎾᏁᎶᏙᏗᏱ ᎾᏅᏁᎰᎢ; ᏧᏂᎸᏉᏗᏃ ᎨᏒ ᎬᏩᎾᏓᎵᏁᎯᏕᎰᎢ.
येशुनी त्यासले बलाईसन सांगं, “गैरयहूदी ज्यासले अधिकारी मानतस, त्यासनाच त्यासनावर अधिकार चालस, अनी त्यासनाच मोठा लोके त्यासनावर राज्य करतस हाई तुमले माहित शे.
43 ᏂᎯᏍᎩᏂ ᎢᏤᎲ ᎥᏞᏍᏗ ᎾᏍᎩ ᏱᏂᏨᏁᏍᏗ; ᎩᎶᏍᎩᏂ ᎠᏥᎸᏉᏗ ᎢᏳᎵᏍᏙᏗᏱ ᎤᏚᎵᏍᎨᏍᏗ, ᎾᏍᎩ ᎡᏥᏅᏏᏓᏍᏗ ᎨᏎᏍᏗ.
पण तुमनामा तसं नही, तर ज्याले तुमनामा महान व्हणं शे त्यानी पहिले सर्वासना सेवक व्हवाले पाहिजे.
44 ᎠᎴ ᎩᎶ ᏂᎯ ᏂᏣᏛᏅ ᏄᎬᏫᏳᏒ ᎢᏳᎵᏍᏙᏗᏱ ᎤᏚᎵᏍᎨᏍᏗ, ᎾᏍᎩ ᏂᎦᏛ ᎬᏩᏅᏏᏙᎯ ᎨᏎᏍᏗ.
अनी ज्याले तुमनामा पहिला व्हवानी ईच्छा शे त्यानी पहिले सर्वासना दास व्हवाले पाहिजे
45 ᎾᏍᏉᏰᏃ ᏴᏫ ᎤᏪᏥ ᎥᏝ ᏳᎷᏨ ᎪᎱᏍᏗ ᎠᎦᏛᏁᏗᏱ, ᎪᎱᏍᏗᏍᎩᏂ ᎤᏓᏛᏁᏗᏱ, ᎠᎴ ᎬᏅ ᏧᏲᎯᏍᏗᏱ ᏧᎫᏴᏙᏗᏱ ᎤᏂᏣᏘ.
कारण मनुष्यना पोऱ्या पण सेवा करी लेवाले नही तर सेवा कराले अनी लोकसना पापनं मोल म्हणीन आपला जीव देवाले येल शे.”
46 ᏤᎵᎪᏃ ᎤᏂᎷᏤᎢ, ᎠᎴ ᎾᏍᎩ ᏤᎵᎪ ᎢᎤᏄᎪᏨ ᎠᎴ ᎾᏍᎩ ᎬᏩᏍᏓᏩᏗᏙᎯ, ᎠᎴ ᎤᏂᏣᏘ ᏴᏫ, ᏗᎨᏫ ᏆᏗᎻᏯ, ᎾᏍᎩ ᏗᎻᏯ ᎤᏪᏥ, ᎤᏬᎴ ᏅᏃᎱᎶᏗ ᎠᏚᎳᏗᏍᎨᎢ.
नंतर त्या यरीहो शहरमा वनात, येशु, त्याना शिष्य अनी लोकसनी मोठी गर्दी, हाई यरीहोतीन बाहेर जाई राहींती तीच वाटवर तीमयाना पोऱ्या बार्तीमय हाऊ आंधया भिकारी बशेल व्हता.
47 ᎤᏛᎦᏅᏃ ᎾᏍᎩ ᏥᏌ ᎾᏎᎵᏗ ᎡᎯ ᎨᏒᎢ, ᎤᎴᏅᎮ ᎤᏪᎷᏁ, ᎯᎠ ᏄᏪᏎᎢ, ᏕᏫ ᎤᏪᏥ, ᏥᏌ, ᏍᎩᏙᎵᎩ.
तवय हाऊ नासरेथ गावना येशु शे, हाई ऐकीन तो वरडीन बोलना, “हे येशु, दावीदना पोऱ्या, मनावर दया कर!”
48 ᎤᏂᏣᏖᏃ ᎬᏩᎬᏍᎪᎸᏁ ᎬᏩᏁᏤᎴ ᎡᎳᏪᏱ ᎤᏮᏗᏱ; ᎠᏎᏃ ᎤᏟᏉ ᎢᎦᎢ ᎤᏪᎷᏁᎢ, ᏕᏫ ᎤᏪᏥ ᏍᎩᏙᎵᎩ, ᎠᏗᏍᎨᎢ.
तवय त्याले बराच जणसनी धमकाडीन सांगं, गप्प ऱ्हाय. पण तो जास्तच वरडाले लागणा, “हे दावीदना पोऱ्या, मनावर दया कर!”
49 ᏥᏌᏃ ᎤᎴᏫᏍᏔᏅ ᎤᏁᏤ ᏩᏥᏯᏅᏗᏱ. ᎤᏂᏯᏅᎮᏃ ᏗᎨᏫ, ᎯᎠ ᏄᏂᏪᏎᎴᎢ, ᎤᎦᎵᏍᏗᏉ ᎭᏓᏅᏓᏓ; ᏔᎴᎲᎦ; ᏗᏣᏯᏂᎭ.
तवय येशुनी थांबीसन सांगं, “त्याले बलावा” मंग त्यासनी आंधयाले बलाईन सांगं, “हिम्मत धर ऊठ, येशु तुले बलाई ऱ्हायना.”
50 ᎾᏍᎩᏃ ᎤᏓᎢᏅ ᎤᏄᏬ ᏚᎴᏁᎢ, ᎠᎴ ᏥᏌ ᏭᎷᏤᎴᎢ.
तवय तो पांघरेल कपडा बाजुले फेकीसन, उडी मारीन ऊठना अनी लगेच येशुकडे वना.
51 ᏥᏌᏃ ᎤᏁᏨ ᎯᎠ ᏄᏪᏎᎴᎢ, ᎦᏙ ᏣᏚᎵ ᎬᏯᏛᏁᏗᏱ? ᏗᎨᏫᏃ ᎯᎠ ᏄᏪᏎᎴᎢ, ᏣᎬᏫᏳᎯ, ᎥᎠᎩᎪᏩᏛᏗᏱ [ ᎠᏆᏚᎵᎭ.]
येशुनी त्याले ईचारं, “मी तुनाकरता काय करू अशी तुनी ईच्छा शे?” आंधया त्याले बोलना, “गुरजी, मनी ईच्छा शे माले परत दखता यावं.”
52 ᏥᏌᏃ ᎯᎠ ᏄᏪᏎᎴᎢ, ᎮᎾᏉᏃ; ᏦᎯᏳᏒ ᏣᏍᏕᎸ. ᎩᎳᏉᏃ ᎢᏴᏛ ᎬᏩᎪᏩᏛᏗ ᏄᎵᏍᏔᏁᎢ, ᎠᎴ ᎤᏍᏓᏩᏛᏎ ᏥᏌ ᎠᎢᏒᎢ.
येशुनी त्याले सांगं, जा, “तुना ईश्वासनी तुले बरं करेल शे.” अस बोलताच त्याले दखावु लागनं अनी तो वाट धरीन येशुना मांगे चालु लागना.

< ᎣᏍᏛ ᎧᏃᎮᏛ ᎹᎦ ᎤᏬᏪᎳᏅᎯ 10 >