< मार्क 9 >

1 येशुनी त्यासले सांगं, “मी तुमले सांगस की, ह्या येळले तुमनामा काहीजण असा उभा शेतस ज्या देवनं राज्य मोठा सामर्थ्यमा येतांना दखाशिवाय त्यासले मरणना अनुभव येवावुच नही.” 2 मंग येशु सव दिन नंतर पेत्र, याकोब अनी योहान यासले उंच डोंगरवर एकांतमा लई गया. अनी त्यासनासमोर येशुनं रूप बदलनं, 3 त्याना कपडा धवळा व्हईसन ईतला चमकाले लागणात की, पुरी पृथ्वीवर असा एक बी धोबी नही जो धोईसन ईतला धवळा कपडा करी. 4 तवय तिन्ही शिष्यसनी दखं की एलिया अनी मोशे येशुसंगे बोली राहींतात. 5 तवय पेत्रनी येशुले सांगं, “गुरजी, आपण आठे राहसुत तर कितलं भारी व्हई! आपण आठे तीन मंडप बनाडुत, एक तुमनाकरता, एक मोशेकरता अनी एक एलियाकरता” 6 तो हाई बोलानं म्हणीन बोली गया कारण त्याले समजी नही राहिंत की काय बोलु कारण त्या सर्व घाबरी गयतात. 7 तवय ढग उतरनात त्यामा त्या झाकाई गयात अनी ढगमातीन अशी वाणी व्हईनी की, “हाऊ मना प्रिय पोऱ्या शे, यानं तुम्हीन ऐका!” 8 मंग लगेच त्यासनी आजुबाजूले दखं पण त्यासले येशुनाशिवाय दुसरं कोणीच दखायनं नही. 9 नंतर त्या डोंगरवरतीन उतरी राहींतात तवय येशुनी त्यासले आज्ञा करी की, “तुम्हीन जे दखं ते मनुष्यना पोऱ्या मरानंतर परत जिवत व्हत नही तोपावत कोणलेच सांगु नका.” 10 हाई आज्ञा त्यासनी मान्य करी पण, “मरानंतर परत जिवत व्हनं, याना अर्थ काय?” असा त्या एकमेकसले ईचारू लागनात. 11 मंग त्यासनी येशुले ईचारं, “एलिया पहिले येवाले पाहिजे अस शास्त्री का बर म्हणतस?” 12 येशुनी त्यासले उत्तर दिधं, “पहिले एलिया ईसन सर्वकाही तयार करी हाई खरं शे. पण तरी मनुष्यना पोऱ्याबद्दल अस का बर लिखेल शे की, तो भलतं दुःख सहन करी अनी त्याले नाकारतीन? 13 मी तुमले सांगस की, एलिया येल शे अनी त्यानाबद्दल जसं लिखेल शे, तसच लोकसनी त्यासले पटी तसं त्यानासंगे करं.” 14 नंतर त्या बाकीना शिष्यसजोडे वनात तवय त्यासना आजुबाजू लोकसनी गर्दी शे अनी त्यासनासंगे शास्त्री लोक वाद करी राहिनात अस त्यासनी दखं. 15 तवय येशुले दखताच सर्व लोके चकीत व्हयनात अनी त्यानाकडे पयतच जाईसन त्याले नमस्कार करा. 16 मंग येशुनी त्याना शिष्यसले ईचारं, “तुम्हीन त्यासनासंगे काय वाद करी राहींतात?” 17 गर्दीमातीन एकनी उत्तर दिधं, “गुरजी, मना पोऱ्याले दुष्ट आत्मा लागेल शे, तो बोलु शकस नही, म्हणीन मी त्याले तुमनाकडे लयेल शे. 18 जठे कोठे त्याले हाऊ दुष्ट आत्मा लागस तठे तो त्याले धरीन उपटस, अनी याना तोंडमा फेस येस तवय हाऊ दातमिठ्या खास अनं वातडा व्हस म्हणीन तो दुष्ट आत्मा काढाले मी तुमना शिष्यसले सांगं, पण त्यासनाघाई तो निंघी नही राहीनं.” 19 येशुनी शिष्यसले उत्तर दिधं, “कितला अईश्वासी लोके शेतस तुम्हीन! कोठपावत मी तुमनासंगे ऱ्हासु? कोठपावत तुमनं सहन करू? त्या पोऱ्याले मनाकडे लई या!” 20 त्या त्याले येशुजोडे लई वनात. तवय येशुले दखताच तो दुष्ट आत्मा त्या पोऱ्याले पिळाले लागना तसाच तो पोऱ्या जमीनवर पडीन लोळाले लागना अनी त्याना तोंडमाईन फेस पण निंघाले लागना. 21 तवय येशुनी त्याना बापले ईचारं, “कवयपाईन याले अस व्हई राहीनं?” त्यानी उत्तर दिधं, “तो धाकला व्हता तवयपाईन अस व्हई ऱ्हायनं.” 22 “दुष्ट आत्मानी याले मारा करता बराचदाव ईस्तवमा अनी बराचदाव पाणीमा टाकीन माराना प्रयत्न करा. तुमले काय करता ई तर आमनावर दया करीसन मदत करा!” 23 येशु त्याले बोलना, “हो, मी करू शकस! ईश्वास धरनारासकरता सर्वकाही शक्य शे.” 24 तवय त्या पोऱ्याना बापना डोयामा पाणी वनं अनी तो वरडीन बोलना, “मी ईश्वास धरस; पण मना ईश्वास भक्कम नही, मना ईश्वास वाढाले माले मदत कर!” 25 त्या येळले येशुनी दखं की अजुन लोकसनी गर्दी ई राहिनी तवय त्यानी त्या दुष्ट आत्माले धमकाडीन सांगं, “मुका बहिरा आत्मा यानातीन निंघ अनी मी तुले आज्ञा देस परत फिरीन कधीच यानामा घुसू नको!” 26 तवय दुष्ट आत्मा वरडीन, त्या पोऱ्याले पिळीन निंघी गया अनी तो पोऱ्या मरेलना मायक पडी ऱ्हायना हाई दखीसन बराच लोक बोलू लागनात “हाऊ तर मरी गया!” 27 पण येशुनी त्याले हाथ धरीन ऊठाडं अनी तो ऊठीसन उभा ऱ्हायना. 28 जवय येशु घरमा वना तवय एकांतमा त्याना शिष्यसनी त्याले ईचारं, “आमनाघाई त्या पोऱ्यामाईन दुष्ट आत्मा का बर नही निंघना?” 29 येशुनी त्यासले सांगं, “ह्या प्रकारना दुष्ट आत्मा प्रार्थनाशिवाय दुसरा कसा घाईच निंघत नही.” 30 नंतर येशु अनी त्याना शिष्य तठेन निंघीन गालीलमातीन जाई राहींतात. पण तो कोठे शे हाई कोणलेच माहित पडाले नको अशी येशुनी ईच्छा व्हती, 31 कारण तो त्याना शिष्यसले शिकाडी राहिंता; तो त्यासले बोलना की, “मनुष्यना पोऱ्याले मनुष्यसना हातमा सोपी देतीन; त्या त्याले मारी टाकतीन अनी मारी टाकावर तीन दिन नंतर तो परत जिवत व्हई.” 32 पण त्यासले येशुनी हाई गोष्ट समजनी नही अनी त्याना अर्थ काय शे, हाई त्याले ईचारानी त्यासनी हिम्मत व्हई नही राहिंती. 33 मंग त्या कफर्णहुम गावले वनात; अनी त्या घरमा व्हतात तवय येशुनी शिष्यसले ईचारं, “वाटमा तुम्हीन कोणती बातवर चर्चा करी राहींतात?” 34 पण त्या गप्पच राहीनात, कारण सर्वात मोठा कोण शे हाई बातवर त्या एकमेकससंगे वाटमा चर्चा करी राहींतात. 35 नंतर येशु खाल बसना अनी त्यानी त्याना बारा शिष्यसले बलाईन सांगं, “ज्याले सर्वात मोठं व्हवानी ईच्छा शे त्यानी सर्वात शेवट अनी सर्वासना सेवक बनीन ऱ्हावानं.” 36 मंग त्यानी एक धाकला बाळले उचलीन त्यासना मझार त्याले ठेयं अनी त्याले कवटाळीन त्यासले सांगं, 37 “जो कोणी मना नावतीन असा बाळसपैकी एकना स्विकार करस तर तो माले स्विकारस, अनी जो कोणी मना स्विकार करस, तर तो माले नही तर ज्यानी माले धाडेल शे त्याना स्विकार करस.” 38 योहाननी येशुले सांगं, “गुरजी, तुमना नावतीन एक माणुसले आम्हीन दुष्ट आत्मा काढतांना दखं, तवय त्याले तु अस करानं नही अस आम्हीन त्याले सांगं, कारण तो आपलामाधला नव्हता.” 39 येशु त्यासले बोलना, “त्याले रोखु नका,” कारण जो कोणी मना नावतीन चमत्कार करी अनी लगेच मनी निंदा करी असा कोणी नही. 40 कारण जो आपला विरोधमा नही तो आपला संगेनाच शे. 41 तुमले ख्रिस्तना लोके समजीसन जो कोणी पेवाले प्याला भरीन पाणी दि तर मी तुमले खरंखरं सांगस की, त्यानं प्रतिफळ त्याले भेटाशिवाय ऱ्हावाव नही. 42 जो कोणी मनावर ईश्वास ठेवणारा या धाकलासपैकी एखादाले जरी पाप कराले बयजबरी करस, तर त्याना गळामा जातानी मोठी तळी बांधीन त्याले समुद्रमा टाकानं ते त्यानाकरता चांगलं. 43 जर तुना हात तुले पाप कराले लावस, तर तो कापी टाक! दोन हात राहीसन नरकमा म्हणजे वलवनार नही अशी आगमा जावापेक्षा एक हातना पांगया व्हईसन स्वर्गमा प्रवेश करानं हाई तुनाकरता जास्त चांगलं शे. (Geenna g1067) 44 कारण तठला किडा कधीच मरत नही अनी तठली आग कधीच वलावत नही. 45 तुना पाय तुले पाप कराले लावस तर तो कापी टाक! दोन पाय राहीसन नरकमा म्हणजे वलवनार नही अशी आगमा जावापेक्षा एक पायना लंगडा व्हईसन स्वर्गमा प्रवेश करानं हाई तुनाकरता जास्त चांगलं शे. (Geenna g1067) 46 कारण तठला किडा कधीच मरत नही अनी तठली आग कधीच वलावत नही. 47 तुना डोया जर तुले पाप कराले लावस तर तो काढीसन फेकी दे! दोन डोया राहीसन नरकमा पडापेक्षा एक डोयाना आंधया व्हईसन स्वर्गना राज्यमा प्रवेश करानं हाई तुनाकरता जास्त चांगलं शे. (Geenna g1067) 48 “कारण तठला किडा कधीच मरत नही अनी तठली आग कधीच वलावत नही.” 49 “प्रत्येकजनले आगघाई शुध्द कराई जाई जसं बलिदान मीठघाई शुध्द करतस.” 50 “मीठ हाऊ चांगला पदार्थ शे; पण मीठना खारटपणाच निंघी गया तर त्याले परत खारट कशा करशात? म्हणीन तुमनं जिवन अस शुध्द ठेवा की, जसं मीठ कोणती बी वस्तुले शुध्द ठेवस, एकमेकससंगे शांतीमा ऱ्हा.”

< मार्क 9 >